
एआयमुळे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आर्थिक क्रांती येणार असून, पुढील ५ वर्षांत इंटरनेटपेक्षा जास्त कोट्यधीश एआयमुळे निर्माण होतील, असा दावा 'एनव्हिडिया' (NVIDIA) चे प्रमुख जेन्सन हुआंग यांनी केला आहे. एआय हे सर्वांसाठी समान संधी निर्माण करणारे तंत्रज्ञान ठरेल, असंही ते म्हणालेत.
पण आपण नेहेमी ऐकत आलो आहोत की एआयमुळे नोकऱ्या जातील. खरंच जातील का? एआयमधून भरपूर पैसा कमावता येईल? आणि नेमकं एआय हे करोडपती कसे बनवणार आहे? या सगळ्या बद्दल एआय क्षेत्रातले तज्ञ, जेन्सन हुआंग काय म्हणालेत बरं? हे सगळं वाचा 'सकाळ प्लस'च्या या लेखात...