Premium| India’s Economic Recovery: अमेरिकेतल्या घटत्या बाजारपेठांचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम?
Global Market Trends: जागतिक बाजारातील संकटामुळे भारतीय शेअर बाजाराला धक्का बसलेला आहे. मात्र, देशांतर्गत भांडवलाच्या आशेवर त्याची स्थिरता टिकवली जाऊ शकते.
अमेरिकी व पाश्चात्त्य बाजार पडले, तर काही काळ आपला शेअर बाजार टिकाव धरेल, पण फार काळ नाही. त्यासाठी देशांतर्गत भांडवल सतत येत राहिले पाहिजे. ते यायचे असेल, तर गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वकच गुंतवणूक करायला हवी.