
air miles guide
esakal
फिरायला जाणं प्रत्येकालाच आवडतं. पण आपण विमानाने तुलनेने कमी प्रवास करतो. त्याचं कारणंही तसं स्पष्टच आहे. विमानाचं तिकीट! ते इतर प्रवासाच्या पर्यायांपेक्षा महाग असतं. पण आपण एअर माईल्स मुळे विमानाने स्वस्तात जाऊ शकतो!
एअर माईल्स म्हणजे काय? ते येतात कुठून? ते सगळ्यांकडे असतात का? आणि खरंच आपण याद्वारे विमानाने फुकट प्रवास करू शकतो का? चला, सगळंच जाणून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...