How to write Resume?
Esakal
पुणे – सीव्हीचा फूल फॉर्म काय, रेझ्युमे म्हणाचयं की रेझ्युम, बोयोडेटा का नाही म्हणायचं? मुळात Biodata, CV आणि Resume सगळं वेगवेगळं असतं की एकच असतं? असे प्रश्न आपल्यातल्या अनेकांना पडतात पण आपण त्याची फार खोलात जाऊन माहिती घेण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण आपल्याला त्या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत.
पण आपली नोकरी ज्या कागदावर ठरणार असतो त्या कागदामध्ये नेमकं काय आणि कसं लिहायचं याविषयी आपण कोणताच विचार का करत नाही? माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी शेवटचा सीव्ही कधी अपडेट हे सुद्धा त्यांना आठवत नाहीये. नव्या नोकरीसाठी अर्ज करताना फक्त तारीख बदलून आहे तो अर्ज पाठवला जातो.
Biodata, CV आणि Resume या तिनही गोष्टी कशा लिहायच्या मुळात, या तिनही गोष्टी वेगवेगळ्या असण्यामागे काय उद्देश आहेत, ते कसे लिहायचे, ते किती पानांचं असावं, प्रत्येक नोकरीसाठी वेगळी मांडणी करायची की तीच ठेवायची असं सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून..