Premium|First Imression Psychology: एखाद्या व्यक्तीविषयीचं एका भेटीत तयार होणारं मत किती खरं असतं..? संशोधन काय सांगतं जाणून घेऊया

How your brain judges trust? पहिल्या भेटीत तयार होणाऱ्या मतामागचं मानसशास्त्र, मेंदूची जलद गणितं आणि ‘फर्स्ट इम्प्रेशन’ किती अचूक ठरू शकतं याचा शोध
First Impression is last Impression..?

First Impression is last Impression..?

Esakal

Updated on

मला तो बघूनच आवडला नाही. किंवा पहाताक्षणीच तो मस्त वाटला असं आपण खूप सहज म्हणतो. पण पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीविषयी तयार होणारं मत खरंच कितपत खरं असतं? एका भेटीत आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जे मत बनवतो, ते त्या व्यक्तीचं सत्य असतं की आपल्या मेंदूने तयार केलेली एक तात्पुरती कथा? अनेक वर्ष सोबत राहूनही कधी कधी आपल्याला माणसं कळत नाहीत असं आपणच म्हणतो आणि एकाच भेटीत मला तो किंवा ती कशी कळाली हे देखील आपणच म्हणतो. या सगळ्या म्हणण्यामागे, वाटण्यामागे काही तार्किक कारणं आहेत ही जगातल्या अनेक मोघम वाक्यांपैकी एक असणारी वाक्य आहेत.

मुळात या विषयात काही संशोधन झालं आहेत का, लोक याविषयी कसा विचार करतात, समोरच्याला जज करत असताना खरंच आपल्या मेंदूत काय घडत असतं आणि मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून याला काही लॉजिक आहे हे सगळं आपण आजच्या या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com