
नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. याचा थेट परिणाम बँक ग्राहकांनी घेतलेल्या गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या EMI वर होणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून हे नवे दर लागू झाले आहेत.
काय आहे हे MCLR? MCLR कशाच्या आधारावर ठरतो? मग या MCLR चे फायदे आणि तोटे काय? आणि या सगळ्याचा तुमच्या कर्जावर आणि EMI वर कसा परिणाम होणार आहे? हे सगळं वाचा 'सकाळ प्लस' च्या आजच्या विशेष लेखात...