
डॉ. केशव साठये
परदेशी निधी मिळवणाऱ्या संस्थांनी चालू घडामोडी आणि बातम्या आपल्या व्यासपीठावर प्रकाशित करू नयेत, असा फतवा काढला आहे. देशाची प्रतिमा जगभरात मलिन होईल, असे वृत्त प्रसारित करण्यास पायबंद घालण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावे लागल्याची चर्चा आहे. या प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट करणारा लेख.