Developed India: केंद्र सरकारचा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचा ‘रोडमॅप’ काय?

Indian Goverment: केंद्र सरकारचे भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट.
Developed India
Developed IndiaEsakal
Updated on: 

डॉ.अशोक कुडले

केंद्र सरकारने भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठीचा ‘रोडमॅप’देखील सरकारने आखला असणार. तथापि, विकसित अवस्था गाठण्यासाठी भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. ती समर्थपणे कशी पेलता येतील याचा मागोवा.

Loading content, please wait...