
कल्याणी शंकर
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांच्या केलेल्या निर्घृण हत्येमागे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा हात असून, त्यांना पाकिस्तानचा सक्रिय पाठिंबा असल्याचे उघड झाले. त्यामुळे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध संघर्षासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांत पाठवली आहे. या मुत्सद्देगिरीच्या मोहिमेविषयी...