
डॉ. मनीष दाभाडे
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बुरखा फाडण्यासाठी खासदारांची शिष्टमंडळे अनेक देशांमध्ये पाठविली.
यातून पाकिस्तानला उघडे पाडतानाच, भारतीय लोकशाहीची शक्तिस्थळेही दिसून आली. सामरिक संदेशाचा एक भाग होता, यातून भारतीय लोकशाहीची परिपक्वता दिसून आली.