
मुंबई: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपली लष्करी सेवा तत्पर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
सध्या दोन्ही देशातील सामान्य नागरिकांच्या भावना तीव्र असल्याचे पाहायला मिळते. त्यातून टोकाच्या प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. बॉम्ब टाकून देशांना संपवण्याच्या गोष्टी देखील केल्या जात आहेत.
पण खरंच युद्ध झालं तर दोन्ही देशांची काय तयारी आहे? त्यांच्याकडे किती लष्करी सैन्य आहे? किती लढाऊ विमानं आहेत, किती शस्त्रसाठा आहे? दोन्ही देशांची आर्थिक परिस्थिती काय? समजून घेऊया 'सकाळ प्लस' मधील लेखाच्या माध्यमातून...!