
आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, जिथे इन्फ्लुएन्सर्स रील्स आणि ट्रेंडिंग गाण्यांच्या मदतीने लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. पण आता हाच ट्रेंडिंग गाण्यांचा वापर इन्फ्लुएन्सर्ससाठी एक मोठी कायदेशीर समस्या बनणार आहे. संगीत कंपन्यांनी कॉपीराइट असलेल्या गाण्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यावर आक्षेप घेतलाय!