Premium| ISRO PSLV failure : ‘पीएसएलव्ही’च्या अपयशाने दिलेला धडा

space mission analysis : ‘पीएसएलव्ही’चे अपयश हा तांत्रिक इशारा आहे, मात्र ‘इस्रो’चा अनुभव, वैज्ञानिक कौशल्य आणि किफायतशीरता यामुळे ती संस्था पुन्हा उभारी घेईल, हे निःसंदेह.
PSLV Failure: Key Technical Lessons for ISRO

PSLV Failure: Key Technical Lessons for ISRO

E sakal

Updated on

ISRO’s PSLV Failure Explained: Causes, Impact and the Road Ahead

डॉ. सुरेश नाईक - ‘इस्रो’चे माजी समूह संचालक

अपयश हे अंतराळ संशोधनाचा अविभाज्य भाग आहे; पण त्यातून शिकून पुढे जाणे हेच इस्रोचे ब्रीदवाक्य राहिले आहे. ‘पीएसएलव्ही’चे अपयश हा तांत्रिक इशारा आहे, मात्र ‘इस्रो’चा अनुभव, वैज्ञानिक कौशल्य आणि किफायतशीरता यामुळे ती संस्था पुन्हा उभारी घेईल, हे निःसंदेह.

पी एसएलव्ही-सी-६२ रॅाकेटने सोमवारी (१२ जानेवारी) सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’तून उड्डाण केलं. परंतु मिशन अपयशी ठरले. रॉकेटमधून ‘इओएस-ए-१’ या पृथ्वी- निरीक्षण उपग्रहासह भारत आणि परदेशातील स्टार्टअप व शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेले आणखी १५ उपग्रह नेले जात होते.

‘इस्रो’च्या मिशन कंट्रोलनुसार, उड्डाणाच्या बहुतांश वेळेत रॉकेटची कामगिरी सामान्य होती. मात्र नंतर अचानक तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रॉकेट आपल्या मार्गावरून भरकटले. मे २०२५ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘पीएसएलव्ही-सी ६१’ मोहिमेतील तिसऱ्या टप्प्यातील तांत्रिक बिघाडामुळे ती मोहीम अशीच अपयशी ठरली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com