
मुंबई: मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने महिलांच्या अटकेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करण्यास मनाई असल्याच्या निर्णयातून आता सूट मिळाली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत अशी अटक करता येत असे पण त्यासाठी न्यायालयाची परवानगी अत्यंत आवश्यक होती. आता मात्र या परवानगीशिवाय पोलिस अटक करू शकतात केवळ त्यांना काही मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं लागेल.
काय आहेत हे नवे नियम समजून घेऊ...
सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.