
बुर्का सिटी नावाचा सिनेमा भारतात चर्चेला येण्याचं कारण तसं काहीच नाही पण किरण रावच्या लापता लेडीजने या बुर्का सिटीची कॉपी मारलीय, असं कळलं तर?
फ्रेंच दिग्दर्शक फॅब्रिस ब्रॅक यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत, या संशयाला अधिक बळ दिलंय. काय आहे विषय, खरंच किरण रावने लापता लेडीजची कथा चोरलीय का, दोन सिनेमांची तुलना व्हायला हवी का? समजून घेऊया सकाळ प्लसच्या लेखातून.