

Labour Law Reforms: What Changes for Employers, Workers, and Gig Platforms?
E sakal
The New Wage, Social Security & IR Codes Explained: Benefits, Gaps and Debates
नीलेश साठे
कामगारविषयक नवी संहिता भारताच्या अर्थव्यवस्थेतील ‘इन्स्पेक्टर राज’च्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न आहे. नवी संहिता मालकांच्या की कामगारांच्या बाजूची हा वाद सुरू राहील; पण उद्योजकांवरील अनुपालनाचा अनावश्यक बोजा कमी करण्यात आल्याने ही संहिता उद्योगस्नेही अशी आहे, हे नक्की.