Premium|Lakshya Sen Badminton : थकव्याने घात केला; ऑल इंग्लंडच्या रंगतदार अंतिम लढतीत लक्ष्य सेनचा लिन चुन-यीसमोर थोडक्यात पराभव

Indian Badminton Stars : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दोनदा अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य सेन हा प्रकाश पदुकोण यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला असून, शरीर थकलेले असतानाही त्याने तैवानच्या लिन चुन-यीला दिलेल्या झुंजार लढतीने क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत.
Lakshya Sen Badminton

Lakshya Sen Badminton

esakal

Updated on

किशोर पेटकर

प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत दोन वेळा अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य सेन दुसराच भारतीय बॅडमिंटनपटू आहे. भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनीही दोन वेळा ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २००१मध्ये भारताचे बॅडमिंटनमधील आणखी एक सफल दिग्गज पुल्लेला गोपिचंद यांनी ऑल इंग्लंड किताब पटकावला होता.

जा गतिक बॅडमिंटनमध्ये अतिशय प्रतिष्ठित गणल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेत भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला पुन्हा एकदा रौप्यपदकाचा आनंद लाभला. तैवानच्या लिन चुन-यी याला झुंजविल्यानंतरही २४ वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटूचे अंतिम ‘लक्ष्य’ हुकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com