
डॉ. सुनीलकुमार लवटे
महात्मा गांधींच्या सामाजिक सुधारणांच्या वाटचालीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे निकटवर्ती सल्लागार होते. आंतरजातीय विवाहासारख्या संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी गांधींजींना धार्मिक आधार दिला. या सखोल जवळिकीतून गांधीजींचा कल पुरोगामित्वाकडे झुकू लागला. त्यासाठी तर्कतीर्थांची वैचारिक भूमिका महत्त्वाची ठरली.
२७ मे रोजी असणाऱ्या तर्कतीर्थांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त...