
मुंबई: Frito-Lay कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध Lay's Classic Potato Chips या उत्पादनाची काही पॅकेट्स परत करण्याचे आवाहन केले आहे. युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या राज्यांमध्ये जी पाकिटे विक्रीसाठी आहेत त्या पाकिटांबाबत कंपनीने हे आवाहन केले आहे.