Premium|Composer Khayyam Birth Centenary : ‘खय्याम स्पर्शा’ने रफींची संगीत भरारी!

Bollywood Classical Music History : मोहम्मद रफी यांनी त्यांच्या आवाजातील हरवलेला गोडवा परत मिळवण्यासाठी दिग्गज संगीतकार खय्याम यांचे शिष्यत्व पत्करले होते. खय्याम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या अनोख्या गुरु-शिष्य नात्याच्या आणि त्यांच्या सांगीतिक प्रवासाच्या विशेष आठवणींना दिलेला हा उजाळा.
Bollywood Classical Music History

Bollywood Classical Music History

esakal

Updated on

धनंजय कुलकर्णी - dskul21@gmail.com

संगीतकार खय्याम यांच्याकडे अनेक पार्श्वगायकांनी गाणी गायली; पण मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांचे वेगळेच ट्युनिंग होते. जेव्हा रफींना जाणवले, की त्यांच्यातील सुरांचा गोडवा हरवत चाललाय तेव्हा त्यांनी चक्क खय्याम  यांचा ‘शागीर्द’ बनून त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतले!  खय्याम यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्या आठवणींना दिलेला उजाळा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com