
अँन इज व्हॉट इज' डॉ. प्रमोद चौधरी लिखित या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांनी केले.
१. लम्पी स्किन डिसिज (LSD) हा गुरांना होणारा विषाणुजन्य संसर्ग आहे. ताप, त्वचेवर गाठी आणि भूक न लागणे, दुधाचे उत्पादन कमी होणे यांसारखी लक्षणे यात आढळतात.
२. लम्पी आजार झुनोटिक नाही, म्हणजेच तो माणसांमध्ये पसरत नाही.
३. मूळतः आफ्रिकेत स्थानिक असणारा हा रोग आता भारतासह मध्य पूर्व, आशिया आणि युरोपमध्ये पसरला आहे.
४. देशात पहिल्यांदा २०१७ मध्ये आणि राज्यात पहिल्यांदा गडचिरोलीत २०२२ मध्ये लम्पीची लागण झाली होती.
५. देशात २०१९ पासून लम्पीबाधित जनावरांना 'गोट पॉक्स' या लसीचे लसीकरण करण्यात येते.
६. महाराष्ट्र राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव लम्पीचा आढळून येतो.