
एकनाथ खडसे
सध्या विधानसभेत एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या विरोधी पक्षांमधील एखाद्या पक्षाकडे नाही, याचा अर्थ विधानसभेला विरोधी पक्षनेताच द्यायचा नाही हे योग्य नाही. मात्र, सरकारला विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही, ते ठेवायचे नाही हाच त्यामागचा उद्देश दिसतो.
म्हणूनच वर्ष झाले तरी विधानसभेला विरोधी पक्षनेता अद्याप मिळालेला नाही.. हे आपल्या राज्याचे दुर्दैव आणि लोकशाही व्यवस्थेची थट्टाच म्हणावी लागेल.