
महाराष्ट्राच्या मद्यप्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मेड लिकर’ (MML) या नावाने दारूचा एक नवीन प्रकार बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आणि नुकतेच त्यासाठीची मार्गदर्शक तावत सुद्धा जाहीर केली आहेत. या निर्णयामुळे अनेक महत्त्वाचे बदल घडणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.
या निर्णयामागे काही खास कारणे आहेत, ज्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 'महाराष्ट्र मेड लिकर' तयार करण्याचे नियम काय आहेत? यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खरंच चालना मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल?
या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण 'सकाळ प्लेस'च्या या खास लेखातून जाणून घेणार आहोत…