Maharashtra GST revenueesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Maharashtra GST: महाराष्ट्र जीएसटी महसूलात दुप्पटीने वाढ!
Maharashtra Leads in GST Revenue Growth: जीएसटी लागू होऊन आठ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्याचा महसूल आता ₹3.60 लाख कोटींवर पोहोचला आहे.
अॅड. गोविंद पटवर्धन
महाराष्ट्र राज्य इतरांच्या तुलनेत प्रगती करत आहे. इतर प्रगत राज्यांच्या महसुलापेक्षा दुप्पटीहून अधिक महसूल आहे. फरक लक्षणीय आहे. जेथे शांतता व सुव्यवस्था आणि शिक्षित व कुशल कामगार असतात तेथे उद्योग आकर्षित होतात.
उद्योग दुसऱ्या राज्यात चालले आहेत अशी ओरड वेळोवेळी ऐकू येते त्यात तथ्य दिसत नाही. महाराष्ट्र राज्याचा मागील आर्थिक वर्षाचा महसूल ३ लाख २० हजार कोटी होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यात वाढ होऊन महसूल तीन लाख ६० हजार कोटी रूपये झाला आहे, म्हणजे वार्षिक वाढ देखील १२.५ टक्के आहे.