

Political donations India
esakal
लोकशाहीत राजकीय पक्षांची आर्थिक गरज कशी भागवावी, याबद्दल नेहमी चर्चा होत असते. यासंदर्भात भारतालासुद्धा व्यापक चर्चा करून काहीतरी ठोस पद्धत बनवावी लागेल. अधिकृत यंत्रणा उभी करता येते का, हे पाहायला हवे. राजकारणावरील धनाढ्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. याला रोखायचे असेल तर ठोस उपाययोजनाच हव्यात.