
Marathwada University Namantar
बी. व्ही. जोंधळे
प्रस्थापित राज्य व समाजव्यवस्था आपल्याला भावनात्मक राजकारणात अडकवून मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करू पाहते. हे ओळखून आंबेडकरी चळवळीने प्रतिक्रियावादी मानसिकतेतून बाहेर पडावे.. मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा येत्या मंगळवारी (ता.१४) वर्धापनदिन. त्यानिमित्ताने मांडलेले विचार.