

Mary Kom
esakal
प्रतिमा जोशी- pratimajk@gmail.com
कर्तबगार स्त्रीचं एकाच वेळी कौतुक; तर दुसऱ्या बाजूला संसार वाऱ्यावर सोडलेली बाई, अशी टीका अशा प्रकारची दुहेरी कोेंडी असते; पण त्याहीपेक्षा तिखट शेरे घर सांभाळणाऱ्या पुरुषाला आणि अप्रत्यक्षपणे त्याच्या पत्नीलाही झेलावे लागतात. परिणामी, त्यांचा संसार बिघडायला सुरुवात होते.