Master Deenanath Mangeshkar
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|Master Deenanath Mangeshkar : मंगेशीच्या देवळात मास्टर दीनानाथ यांच्यावर झालेल्या वागणुकीची वेदना; मी स्पृश्य की अस्पृश्य?
Indian Classical Music Legend : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या बालपणातील संघर्ष, मंगेशी मंदिरातील अनुभव आणि त्यांच्यातील उपजत विद्वत्तेचा उलगडा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केला आहे.
हृदयनाथ मंगेशकर
गोव्यातील मंगेशीच्या देवळात मा. दीनानाथ यांच्याबरोबर जे काही घडले ते सारं वेदनादायी होतं. लहानपणी आलेले अनुभव विसरता येत नाहीत, हेच खरं. मास्टर दीनानाथ यांना तो काळ विसरता आलेला नव्हता. दुःखदायक अशा आठवणी त्यांनी लतादीदींना सांगितल्या. या सगळ्या आठवणी लतादीदींनी हृदयनाथांना सांगितल्या, काय घडलं होतं त्या वेळी; उलगडत आहेत तो सारा इतिहास, स्वतः पंडितजी...

