Tansen and Swami Haridas story
esakal
Premium|Nature and Human Fear : चकवा नाही, ती तर निसर्गाची रानभूल....
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
मंगेशीच्या देवळाकडे परत येताना मास्टर दीनानाथ रस्ता चुकले. थंडीची तीव्र लाट आणि लहानग्या दीनानाथ यांची चकव्यात सापडल्याची भावना. सारेच वेगळे. अशातच एक जण त्यांना भेटला... त्याने त्यांना कुठला मार्ग दाखवला, चकवा की निसर्गाची रानभूल?... कशी समजूत घातली त्याने त्यांची...
गुरुजी एक गोष्ट सांगायचे,
एकदा बादशहा अकबराला तानसेन यांची
परीक्षा घ्यायची इच्छा झाली. ते तानसेनला
म्हणाले.
‘‘मियाँ, तुमसे भी कोई अच्छा
सल्तनत मे है?’’
तानसेन नम्रपणे म्हणाले.
‘‘जहापनाह! मेरे गुरू हरिदास स्वामी
मुझसे बहोत जादा अच्छे कलाकार है।’’
बादशहा अकबर म्हणाले,
‘‘होई नही सकता, हमने बहोत मिश्कीलसे
नवरतन को चुना है। और हमारे नवरतन मे
सबसे बेशुमार कीमती रतन (रत्न) तुम हो।
तुमसे अच्छा और कोई गवैया हो ही नही
सकता’’
तानसेन परत शांतपणे म्हणाले.
‘‘जहापनाह, मै आपसे क्यू झूठ बोलू?
आप मेरे साथ वृंदावन आईये, और मेरे
गुरू स्वामी हरिदासजी का गाना सुनिये।
आपको वृंदावन इसिलीये आना पडेगा,
क्यूं की वे श्रीकृष्ण के सिवा और किसी के
सामने नही गाते।
बादशहा अकबरांनी थोडा वेळ विचार
केला आणि म्हणाले...

