Premium|The Meaning of True Love : प्रेम म्हणजे नेमकं काय? मनाला भिडणाऱ्या भावनांचा अनोखा प्रवास

The Meaning of True Love : प्रेम ही सुंदर, तरल आणि अनाकलनीय भावना आहे. कधी ती आनंद देते, तर कधी वेदना; एका साध्या, निर्मळ प्रेमकथेची आणि मेहदी हसन यांच्या सुरांची भावस्पर्शी अनुभूती.
The Meaning of True Love

The Meaning of True Love

esakal

Updated on: 

भीमराव पांचाळे - sakal.avtaran@gmail.com

प्रेम करणं सोपं नसतं. इतकच समजा की, तो एक दरिया असतो आगीचा आणि डुंबून पार करावा लागतो. जिगर मुरादाबादी साहेबांची ही कैफियत आहे-

ये इश्क नहीं आसां

इतनाही समझ लीजे

इक आग का दरिया है

और डूब के जाना है

अवघ्या मानवजातीचे भावविश्व व्यापून टाकणारी आणि प्यार, मुहब्बत, प्रीती, लव्ह, प्रेम, इश्क, उल्फत अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही मनभावन - नाजुक - तरल चीज ‘आग का दरिया’, ‘इश्काची इंगळी’, ‘विषाचा प्याला’ वाटण्याएवढी खतरनाक असू शकते?

अर्थात, ज्याचे जळते त्यालाच कळते. धन्य असतात ते प्रेमी जीव जे अशा जीवघेण्या अनुभवांना सामोरे जातात. वरवर सहज भासणारे हे प्रेम नावाचे प्रकरण अद्भुत आणि अनाकलनीय असते, हे मात्र खरे!

इश्काची ही एक हकीकत तर इतकी साधी, सहज, निर्मळ आणि नितांत सुंदर आहे की, तिच्या नुसत्या आठवाने डोळ्यांच्या कडा भिजाव्यात. उस्ताद मेहदी हसन साहेबांच्या सुमधुर स्वरांनी तिला अधिकच चिंब केले आहे.

या गोष्टीमध्ये -

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com