प्रकाश लिमये
राज्यातील सर्वोत्तम पोलिस आयुक्त म्हणून मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांची निवड करण्यात आली आहे. या काळात कार्यक्षेत्रातील पोलिस स्थानकांचा चेहरामोहरा बदलतानाच, कार्यपद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.