Premium| Latest Bridal Trends: परंपरेला आधुनिक टच, ब्रायडल ज्वेलरीच्या नव्या ट्रेंड्स
Classic Bridal Jewellery Returns: ब्रायडल ज्वेलरीमध्ये बदल झाला आहे, परंतु पारंपरिक दागिन्यांना अजूनही पसंती मिळत आहे. कुंदनचे, चंद्रहाराचे, आणि शिंदेशाही तोडे आजही लोकप्रिय!
पूर्वापार चालत आलेले दागिने आजही मुली आवडीने घालताना दिसतात, पण त्याचबरोबरीने कुंदनचे, खऱ्या फुलांचे दागिने, सोबतच ब्राह्मणी नथ, वेल, झुबे, भोकर, कुड्या, सोन्याचे कान ह्यांचाही सध्या ट्रेंड आहे.