Premium|Financial Planning and Management : पैसा कमावण्यापासून पुढच्या पिढीकडे संपत्ती सोपवण्यापर्यंत आर्थिक नियोजनाचे महत्त्व सांगणारे पुस्तक

Financial Planning and Money Management : पैसा कमावण्यासोबतच त्याचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरण कसे करावे, याचे सोपे मार्गदर्शन ‘पैशाचे शहाणपण’ या पुस्तकातून मिळते.
Financial Planning and Management

Financial Planning and Management

esakal

Updated on: 

डॉ. नचिकेत वाचासुंदर - finopiaservices@gmail.com

पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य पद्धतीने वापरणे, जपणे, वाढवणे आणि पुढच्या पिढीकडे योग्य प्रकारे हस्तांतरित करणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आर्थिक नियोजन हा विषय आजही अनेकांना गुंतागुंतीचा वाटतो. ही गुंतागुंत सोपी करून आर्थिक निर्णयांकडे अधिक जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी देणारे पुस्तक म्हणजे ‘पैशाचे शहाणपण.’

Loading content, please wait...