
MPSC Group B Group C Booklist
esakal
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असणार. MPSC देणं म्हणजे सुरुवातीपासूनच तयारी तगडी असायला हवी. या परीक्षेचं स्वरूप काय असतं आणि या परीक्षांमधली विविध पदं कोणती आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन एका वेबिनारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. याबद्दल ज्ञानदीप अकॅडमीचे नवनाथ वाघ सरांनी 'सकाळ प्लस' स्टडीरूमच्या वेबिनारमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.