
मुंबई: भारतीय रेल्वेच्या पाठिंब्याने आयआयटी मद्रासने ४१० मीटर लांबीचा चाचणी ट्रॅक यशस्वीरित्या तयार केल्यानंतर, भारत व्यावसायिक वाहतुकीसाठी ५० किलोमीटर लांबीचा हायपरलूप कॉरिडॉर विकसित करण्याची तयारी करत आहे, याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली आहे.
जर या प्रयोग यशस्वी ठरला जगातील सर्वाधिक लांबीचा हायपरलूप कॉरिडॉर ठरेल असेही वैष्णव यांनी सांगितले. ११०० किलोमीटर ताशी वेगाने ही रेल्वे धावणार आहे.
भारतात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात भारतातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडून येतील.
काय आहे हे हायपरलूप ट्रॅक तंत्रज्ञान? हे कसं काम करतं? हा हायपरलूप कॉरिडॉर सुरु झाल्यास किती वेळात प्रवास करणे शक्य होईल? आयआयटी मद्रासच्या मदतीने पुढे आणखी कसे काम केले जाईल याबाबत जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..