

TB Cases Rising in Mumbai Youth: Doctors Share Symptoms and Prevention Tips
E sakal
Mumbai TB Cases Rising in Young People: Doctors Share Warning
शैलजा तिवले
मुंबईतील लोकसंख्येचा महापूर, दाटीवाटीने राहणारी जनता यामुळे मुंबईतला टीबीचा मुक्काम काही हलत नाही. गेली अनेक वर्ष हा आजार मुंबईला पोखरत आहे. मागील काही दशकांमध्ये तर औषधालाही न जुमानणारे टीबीचे एमडीआर, एक्सडीआर असे गंभीर प्रकार फोफाट्याने पसरले. भयंकर म्हणजे आता हे आजार तरुणाईवर हल्ला करतायत. ही धोक्याची घंटा न ऐकणं सगळ्यांनाच प्रचंड जड जाणार आहे.
जेन झी, जेन अल्फा या वयोगटांत टीबीचे रुग्ण वाढत आहेत. पौगंडावस्थेतील मुली मोठ्या प्रमाणात टीबीची शिकार होताना दिसतायत. हे सगळं का घडतंय, डॉक्टर्स काय म्हणतात, सविस्तर जाणून घ्या सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.