Nagpur Water Crisis: नागपूर शहरावर वाढत्या पाणीटंचाईचे सावट

Struggle For Drinking Water: उष्णतेबरोबरच पाणीटंचाईच्याही झळा!
Water Scarcity
Water Scarcityesakal
Updated on

प्रवीण वानखेडे

नागपूर शहरात आता उन्हाळा सुरू झाल्यावर पाण्याची समस्या जाणवायला लागली आहे. अनेक ठिकाणी तर पाणी भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत, हे दृश्य ग्रामीण भागात काही नवीन नाही. परंतु, आता हे चित्र शहरातही काहीसे बदलत चालले आहे. शहराचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. इतर शहराच्या तुलनेत नागपुरात मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहे. सद्यःस्थितीत सर्वांच्या घरी नळ आहे. पण नळाला पाणी येत नाही. अशीच काहीशी परिस्थिती शहरातील काही परिसरांमध्ये उद्भवल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com