
सचिन उषा विलास जोशी
आपल्या देशात आजघडीला शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. प्राइसवॉटरहाऊसकूपर्सच्या (PwC) अहवालानुसार, भारतात शिक्षण क्षेत्र सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने २०२५पर्यंत उच्च शिक्षणाचा दर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.