मुंबई: नेपाळ या देशातून भारताच्या ओडिसा राज्यातील KIIT University मध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या विद्यार्थिनीने तक्रार करूनही कारवाई का करण्यात आली नाही असा साधा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट हॉस्टेल सोडण्याचे आदेशच विद्यापीठ प्रशासनाने दिले. इतकेच नाही तर आमहाला मारहाण करण्यात आल्याचेही काही विद्यार्थ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. हे प्रकरण इतके तापले की याचे पडसाद थेट जपानच्या संसदेत उमटलेले पाहायला मिळाले.
पण खरोखरच भारतातील एका विद्यापीठात असा काही प्रकार घडलाय का? यावर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारची काय भूमिका? भारत शैक्षणिकदृष्टया या विद्यार्थ्यांना का असुरक्षित वाटला? अशा कोणत्या गोष्टी या विद्यार्थ्यांबाबत घडल्या जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..