

Netflix Acquisition
esakal
सुदर्शन चव्हाण
नेटफ्लिक्सने ‘वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी’ माध्यम समूह संपादन केल्याची घोषणा केली आणि माध्यमविश्वाला मोठा धक्का बसला, कारण त्यातून मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. १०२ वर्षं जुन्या असणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीची मालकी नेटफ्लिक्सकडे जाण्याला काही वेगळे कंगोरे नक्कीच आहेत. आता ‘भुसार’ कोण विकणार आणि ‘सोनार’ कोण, हे पाहावं लागेल.