Nifty Rural Index:निफ्टी रुरल इंडेक्समधील कोणत्या कंपन्या आघाडीवर आहेत?

Rural Economy Stocks:राष्ट्रीय शेअर बाजाराने २०२४मध्ये ‘निफ्टी रुरल’ या निर्देशांकाची सुरुवात केली. या निर्देशांकातील उत्पादनं, त्यातली क्षेत्र याविषयीच्या आकडेवारीवर टाकलेली एक नजर...
Nifty rural Index
Nifty rural IndexE sakal
Updated on

प्रमोद पुराणिक, pramodpuranik5@gmail.com

राष्ट्रीय शेअर बाजाराने २५ जुलै २०२४ या दिवशी ‘निफ्टी रुरल’ या निर्देशांकाची सुरुवात केली. हा निर्देशांक नवा असला तरी या निर्देशांकाकडे लक्ष देण्याची गरज आहे. निर्देशांकाचे आधारभूत वर्षे १ एप्रिल २००५ हे आहे. त्याचे मूल्य एक हजार विचारात घेण्यात आलेले आहे.

या निर्देशांकात ‘निफ्टी ५००’ हा जो मोठा निर्देशांक आहे, त्या निर्देशांकातील ७५ कंपन्या; ज्या कंपन्यांचा त्याच्या उत्पादनाचा ग्रामीण विभागाशी संबंध आहे अशा ७५ मोठ्या कंपन्यांचा या निर्देशांकात समावेश आहे. या निर्देशांकात पुढील क्षेत्रांचा समावेश आहे.

त्या प्रत्येक क्षेत्राचे निर्देशांकातील वजन किती आहे, याची आकडेवारी डोळ्याखालून घातली पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com