Premium|Noble Prize 2026 Research : नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाने कोणत्या गोष्टी बदलणार..? मेंदूविषयातील आठवणी, भावना आणि वर्तन कसे घडते हे समजणार.! 

Brain research : कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना २०२६ चा शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘ऑप्टोजेनेटिक्स’ च्या पायाभूत शोधांसाठी जाहीर झाला आहे. त्यांनी नेमकं काय संशोधन केलं?
Nobel Prize 2026, Optogenetics, Brain Research

Nobel Prize 2026, Optogenetics, Brain Research

Esakal

Updated on: 

पुणे – पडला का मेंदूत प्रकाश..? असं मराठीत आपण किती सहज बोलून जातो. पण त्याच्यामागे केवढं मोठं शास्त्र दडलं आहे हे नुकत्याच जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकांनंतर समोर आलं आहे.

या नोबल विजेत्या शोधाची सुरूवात झाली ती अगदी छोट्याश्या शेवाळ्यापासून. पाण्यात वाहणारं शेवाळं हे प्रकाशाच्याच दिशेनंच कसं बरं वाहतं.. त्याला कसं कळतं प्रकाश कोणत्या दिशेने जातो आहे असा विचार शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांच्या मनात आला आणि त्यातून पुढे सुरू झाली शोधाची प्रक्रिया.

कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना २०२६ चा शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘ऑप्टोजेनेटिक्स’ च्या पायाभूत शोधांसाठी जाहीर झाला आहे. त्यांनी नेमकं काय संशोधन केलं?, या संसोधनाचा उपयोग कोणत्या क्षेत्रासाठी होणार आहे?, यातून कोणाला आणि काय फायदे मिळणार आहे? मुळात एका संशोधनाच्या आधारावर अनेक संशोधनं असू शकतात, त्यामुळेच हा शोध अशा अनेक किती शोधांचा आधार असणार आहे? अशा सगळ्या गोष्टी या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com