Premium|Parenting and Morality: लहानपणापासून मुलांमध्ये नैतिकता रूजवता येते का? मानसशास्त्रात याविषयी काय सांगितलं आहे..?

Moral devlopment od child: एक पालक म्हणून ही नैतिकता माझ्या मुलामुलींमध्ये यावी यासाठी मी काय करायला हवं.. याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यामातून करूया.
Moral devlopment of child

Moral devlopment of child

Esakal

Updated on

पुणे - एपस्टीन फाइलचे भयानक सत्य समोर आल्यानंतर कुठलाही संवेदनशील माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहिला नसेल.. माणूस इतका कठोर का वागत असेल..? जिथे नैतिक आणि अनैतिकतेतला फरकही त्याला समजत नाही इथपर्यंत तो कसा पोहोचला असेल..? असे प्रश्न एका संवेदनशील माणसाला नक्कीच पडत राहतात. समाजात घडत असलेल्या या घटना कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावरही परिणाम करत असतात.. आपली मुलं सुरक्षित नाहीत अशी भिती तर असतेच पण भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून मी काय करू शकते किंवा शकतो असा विचार प्रत्येक पालकाला पडल्याशिवाय राहत नाही..

मुलांनी एखाद्या दुसऱ्या मुलाकडून त्याचं खेळणं हिसकावून घेतलं की आपण लगेच त्याला सांगायला जातो की हे त्याचं खेळणं आहे.. त्याला परत देऊन टाक. आणि तरीही नाही ऐकलं तर त्याला ओरडून ते परत द्यायला सांगतो. पण त्या मुलाने ही नैतिकता केवळ भितीपोटी पाळली, यात खरोखरीच नैतिकता होती का..? मुलांमध्ये अशी नैतिकता रूजवता येते का..? मुलांना चांगल्या वाईटातला फरक त्यांना स्वत: ओळखायला कसा शिकवावा, याविषयीचं मानसशास्त्र काय सांगतं..? आणि एक पालक म्हणून ही नैतिकता माझ्या मुलामुलींमध्ये यावी यासाठी मी काय करायला हवं.. या सगळ्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यामातून करूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com