
कृती भार्गव
महत्त्वाकांक्षी गटविकास योजना पंतप्रधानांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. अविकसित भागात मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून स्थानिकांचे जीवनमान उंचावणे, हा तिचा उद्देश आहे. तिची महाराष्ट्रातील ज्या गटांत अंमलबजावणी झाली, तेथील घरगुती पाणीपुरवठा आणि उघड्यावर शौचमुक्त गावे या दोन विषयांत काय प्रगती झाली, याचे उपलब्ध आकडेवारीच्या साहाय्याने केलेले विश्लेषण...