
हेमंत देसाई
भारतीय संरक्षण दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ असीम शौर्याचे प्रदर्शन दाखविले. मात्र, या संघर्षावरून देशभरात सुरू असणारे राजकीय महायुद्ध मन व्यथित करणारे आहे. एखाद्या युद्धानंतर होणारे राजकारण नवे नाही, मात्र सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये राजकीय विखार जास्त असल्याचे दिसून येते.