

Life story of Deenanath Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
मास्टर दीनानाथ यांच्या गुरुजींनी गायलेले गाणे ऐकून दीनानाथ भारावून गेले. त्यांनी गुरुजींना उर्दू भाषा शिकवायची विनंती केली, पण उशीर झाल्याने तू आता देवळात जा, असे त्यांनी सांगितले. गुरुजींच्या घरून दीनानाथ निघाले खरे... पण एका वेगळ्याच संकटात सापडले. काय झाले त्या संध्याकाळी?... सांगताहेत पंडितजी या भागात तो सारा प्रसंग, जो त्यांना लतादीदींनी सांगितला होता...