

A Dog’s Death Sparked a Dream: The Rise of a Pet Care Entrepreneur
E sakal
From Loss to Legacy: How a Dog Named Sam Inspired a Thriving Pet Care Business
सुधीर जोगळेकर, sumajo51@gmail.com
पोटच्या लेकरासारखा जपलेला, वाढवलेला ‘सॅम’ नावाचा कुत्रा एका दुसऱ्या पेट केअर सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडला आणि मग असे दुःख दुसऱ्या कुणाच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतून मीनल गोडबोले यांनी स्वतःचे पेट केअर सेंटर सुरू करण्याचा निर्धार केला आणि यातूनच उभे राहिले ‘फूटप्रिंट्स’ हे त्यांचे ‘पेट केअर सेंटर’ म्हणजे त्यांनीच जन्माला घातलेला एक धाडसी उद्योगच! जाणून घेऊ या त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा...