Premium| PM Surya Ghar Yojana : घरावर सोलर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून ७८ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान; महाराष्ट्र सरकारकडून BPL, SC, ST, EWS वर्गासाठी विशेष सवलती!

Rooftop Solar Subsidy : सोलर पॅनलवर सरकारी अनुदान, २५ वर्षांपर्यंत वीजबिलाचा खर्च कमी करण्याची संधी, नेट मीटरिंगमुळे अतिरिक्त विजेचे क्रेडिटही मिळणार!
PM Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana

esakal

Updated on

आजच्या काळात वीज बिल म्हणजे दर महिन्याला प्रत्येकाच्या खिशाला नियमित येणारा खर्च. पण जर घराच्या छतावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज आपण घरीच तयार केली तर? याच कल्पनेवर केंद्र सरकारने ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे.

या योजनेसाठी रु ७५,०२१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेत १ किलोवॅट साठी रु ३०,०००, २ किलोवॅटसाठी रु ६०,००० आणि ३ किलोवॅटसाठी रु ७८,००० केंद्रीय अनुदान मिळते. या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या SMART योजनेची जोड मिळाल्याने आता अनेकांना स्वत:च्या खिशातील फक्त २,५०० रुपये टाकून घराच्या छतावर सोलर उभारता येऊ शकतो. SMART योजनेअंतर्गत बीपीएल, एससी, एसटी आणि एडब्लूएस कुटुंबांना अतिरिक्त मदतीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरीकांना या योजनेच्या माध्यमातून खूप सारे पैसे वाचवता येऊ शकतात?

सोलर बसवल्यानंतर खरंच वीज बिल शून्य होईल का? ही सौरऊर्जा सरकारला विकून पैसे कमवता येऊ शकतात का? सोलर बसवण्याचा खर्च नेमका किती येतो? अर्ज करण्यापासून खात्यात पैसे येईपर्यंत कोणकोणते टप्पे असतात? या सगळ्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे जाणून घेऊया सकाळ+च्या या लेखातून.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com