Indian politicsesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Caste Census: जातीनिहाय जनगणनेचे राजकारण
Decoding India's Caste Census Move: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जातीनिहाय जनगणना जाहीर केली आहे. हा निर्णय केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला गेला आहे का?
डॉ. दिलीप चव्हाण
देशात जातिनिहाय जनगणना केली जाईल, असे अचानकपणे जाहीर करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राजकीय भूकंप घडवून आणला. परवापर्यंत जातिनिहाय जनगणनेची अवहेलना करणारे अचानकपणे जातिनिहाय जनगणनेची गोडवी गायला लागले आहेत. काही राजकीय अभ्यासकांच्या मते, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला. पण अशी मीमांसा वरवरची होऊ शकेल.

