Premium|Building Resilience in child: मुलांचे सगळेच हट्ट का पुरवू नये? नकार पचवण्याच्या सवयीची पायाभरणी लहानपणापासूनच का गरजेची? मानसशास्त्र काय सांगतं?

Child Pscychology: ग्रॅटिफिकेशन, सेल्फ-कंट्रोल आणि फ्रस्ट्रेशन टॉलरन्स यांच्यातील नाजूक समतोल मानसशास्त्राच्या अभ्यासातून उलगडतो
how to handle child tantrums?

how to handle child tantrums?

Esakal

Updated on

 पुणे – जर मी उत्तम कमवतो आहे. माझ्या घरचं गडगंज आहे. पुढेही ते असेल यात काही शंका नाही. तर मी ‘मुलांचा हट्ट पुरवायचा नसतो’ या गरीब मानसिकतेत का राहू..? असं अनेक पालकांना वाटतं. आमच्या लहानपणी आम्हाला खूप साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यातच अडकून पडलो. मूळ गोष्टींच्या पलिकडे जाऊ शकलो नाही. त्यामुळेच आमच्या मुलांनी या छोट्या गोष्टीत अडकून पडू नये म्हणून आम्ही त्यांना आम्हाला सध्या जे जे शक्य आहे ते ते सगळं काही देतो. त्यांचे सगळे लाड करतो. त्यांचे सगळे हट्ट पुरवतो, असं मत आजच्या पिढीत अनेक पालकांचं आहे.

एक माणूस म्हणून कदाचित हे वागणं बरोबर असेल पण पालक म्हणून बरोबर आहे का? किंवा चूक का बरोबर याच्यापलिकडे याकडे पहाणे गरजेचे आहे? खरंच साध्या गोष्टींसाठी माणूस अडकून पडला की तो मोठी स्वप्न बघत नाही का? मुलांचा लहानपणी पुरवला जाणारा हट्ट, याचा त्यांच्या मोठेपणाच्या वागणुकीशी खरंच काही संबंध असतो का? मानसशास्त्र याविषयी काय सांगतं? नाही ऐकण्याची सवयीने खरोखरच जीवनात इतका मोठा अमुलाग्र बदल घडतो का, की हा मनाचा खेळ असतो.

अनेक मानसशास्त्रज्ञांनी याविषयी काही थियरी मांडल्यात. त्या थिअरीज काय म्हणतात आणि सध्याचे अभ्यास या विषयी काय सांगतात असं सगळंच सविस्तर आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com